Priya Bapat & Umesh Kamat Interview | Ani Kay Hava Season 3

2021-08-11 2

आणि काय हवं सिजन 3 च्या निमित्ताने प्रिया-उमेशने वेबसिरीजबद्दल मजेशीर गोष्टी सांगितल्या. मासिक पाळीचा विषय मांडताना कसं प्रिपेअर केलं, तसंच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यांनी सांगितल्या. पहा प्रिया-उमेशची मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.